Meena's kavita

Wednesday, April 17, 2013

चालले मी वाट माझी ........तू आता अडवू नको ....
विरून गेली स्वप्न माझी ...तू आता फुलवू नको......

तोडिले जे बंध मी .....ते ,तू आता बांधू  नको .....
भावनांच्या वादळाने  .तू मला झुलवू नको ......

वादळाची ओढ माझी ........भास माझे हे पुराणे .....
वाहणाऱ्या या प्रवाहा ........हात तू देऊ नको .........

एकली हि वाट माझी .....भैरवी चे सूर हे ........
स्वप्न सोनेरी जगाची .....मज पुन्हा 
दावू नको..............


मीना ....
Posted by Meena at 9:33 AM
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Followers

Blog Archive

  • ▼  2013 (2)
    • ▼  April (2)
      • भेट किती दिस रे लोटले ....... किती भेटी खोळंबल्य...
      • चालले मी वाट माझी ........तू आता अडवू नको ....विर...
  • ►  2011 (7)
    • ►  August (1)
    • ►  May (1)
    • ►  March (1)
    • ►  January (4)
  • ►  2010 (3)
    • ►  December (3)

About Me

My photo
Meena
View my complete profile
Watermark theme. Powered by Blogger.